सांगली शहरातील मारुती चौकात महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळातील कॅबिनेट मंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांचे भव्य जल्लोषात स्वागत

0

 

सांगली शहरातील मध्यवर्ती असलेल्या मारुती चौकात काल सायंकाळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झालेल्या ना. सुरेशभाऊ खाडे यांचे भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव पै. पृथ्वीराज पवार (भैया) यांच्या हस्ते जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्याच्या आतीष बाजीने व वादयांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. यावेळी स्व. पै. संभाजी पवार (आप्पा) यांचे कार्यकर्ते बटुदादा बावडेकर, विलास शिंदे, सचिन घेवारे, सतीश पवार, रेखा पाटील, उदय मुळे, रवि वादवणे अविनाश भोसले, शुभम चव्हाण, शितल कर्वे, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top