तिरंगा फडकवण्याआधी ऑनलाइन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने हर घर तिरंगा Har Ghar Tiranga मोहीम सुरू केली आहे. १३ ऑगस्ट पासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. फक्त तिरंगा फडकवला म्हणजे तुम्ही या मोहिमेत सहभागी होणार नाहीत. तर तुम्हाला यासाठी सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.
घर किंवा ऑफिसच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याआधी तुम्हाला Har Ghar Tiranga च्या Official Site वर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. होम पेजवर तुम्हाला PIN A Flag वर क्लिक करावे लागेल. या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर एक नवी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही नाव आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल.
GMAIL Account वरूनही करू शकता रजिस्ट्रेशन
जर तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देत नसाल तर तुम्ही Google Account चा वापर करू शकता. या ठिकाणी तुम्हाला Location Access द्यावे लागेल. लोकेशन अॅक्सेस दिल्यानंतर तुम्ही PIN A Flag In Your Location वर क्लिक करू शकता. सोबत या ठिकाणी लोकेशनवर Virtual Flag ला जागा देवू शकता. Registration केल्यानंतर तुम्ही सेल्फी अपलोड करू शकता. सेल्फी अपलोड करण्यासाठी तुम्हाला काही स्पेशल करण्याची गरज नाही. Har Ghar Tiranga Website वर गेल्यानंतर तुम्हाला Upload Selfie चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करण्यासाठी तुम्हाला सिस्टम किंवा मोबाइलचे स्टोरेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही फोटो पाहू शकता. सोबत जो फोटो अपलोड करायचा आहे. त्याला सहज अपलोड करू शकता. जबरदस्त सेल्फीसाठी या ठिकाणी जागा दिली आहे.

This news is co provided by Janpratisadnews




Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top