एका चार्जिंग मध्ये ३००किमी+ धावणार, ऑप्टी बाईक आर २२ एव्हरेस्ट चे भन्नाट फीचर व किमंत जाणून घ्या

0

 


Optibike R22 Everest e-bike चे काही फिचर्स

  • Optibike R22 Everest इलेक्ट्रिक बाइक चे वजन ४२ किलोग्रॅम आहे.
  • बाईकला ईलेक्ट्रिक एलसीडी डिस्प्लेसुद्धा आहे.
  • बाइकस्वाराचे वजन जास्तीत जास्त ७३ किलो इतके असावे जेणेकरून प्रति तास २५ किमी या वेगाने ३०० किलोमीटर + अंतर पार करता येईल.
  • बाईकला ३,२६०Wh डबल बॅटरी पॅक असून याचे वजन १६ किलोग्रॅम आहे. हे बॅटरी पॅक रिमूव्हेबल आहेत
ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट ही थरार अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक ड्रीम बाईक आहे, मात्र याची किमंत सर्वसामान्यांच्या बजेटपेक्षा अधिक आहे सद्य घडीला ऑप्टीबाईक आर २२ एव्हरेस्ट १८,९०० अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये १४.९६ लाख रुपये इतक्या किमतीला उपलब्ध आहे. कंपनीच्या माहितीनुसार नुसार ही बाईक सध्या मर्यादीत दुकानांमधून खरेदी करता येऊ शकते..

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top