हडपसरमधील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव धनराज गवळी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत

0

 


पुणे हडपसर :

हडपसरमधील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव धनराज गवळी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून एक लाखाचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हडपसरमधील फूटबॉल स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी ' धनादेश सुपूर्द केला . यावेळी व्यासपीठावर उपस्थित मा. राज्यमंत्री व जलसंपदामंत्री विजय बापु शिवतारे नगरसेवक मा. शिक्षण मंत्री उदय सावंत मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मा. नगरसेवक प्रमोद नाना भानगीरे मा. नगरसेवक मारूती आबा तुपे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पुणे पोलीस IPS कर्णकर् साहेब डि.सी.पी. नम्रता पाटील मॅडम 

पोलीस निरीक्षक लगड ,

आदी मान्यवर उपस्थित होते ,

यावेळी धनराज गवळी म्हणाले,

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी मुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे ,अनेक शेतकऱ्यांचे पावसात प्रचंड नुकसान झाले आहे , माझ्या एक लाखाने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार नाहीत . परंतु , माझ्यापासून निधी देण्याचा माझा संकल्प केला , राज्य शासनाने पूरग्रस्त भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून लवकरच मदत द्यावी , अशी मागणी धनराज गवळी यांनी केली .

This news is co-provided by Janpratisadnews
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top