शिवसेना शहर प्रमूख रविकिरण इंगवले यांचा राज्य नियोजन मंङळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना नाव न घेता उपरोधिक टोला

0

 कचरा नियोजन मंडळाचे अध्यक्ष...!शिवसेना शहर प्रमूख रविकिरण इंगवले यांचा  राज्य नियोजन मंङळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षीरसागर यांना  नाव न घेता उपरोधिक टोला


कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूरातील गणेशविसर्जन मिरवणूकीवेळी राज्य नियोजन मंङळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षिरसागर यांनी उभारलेल्या स्वागत बूथ जवळ  फिरंगाई तालीम मंङळाची मिरवणूक आली. यावेळी  महिला संदर्भात र्गेरप्रकार घङल्याचा माझ्यावर आरोप केला. हा खोटा गून्हा दाखल केल्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. तसेच  महीलेच्या पदरामागून लपून खोटं राजकारण  करणारा नेता मी पहिल्यांदाच पाहिला. असे ठिकास्त्र शिवसेना शहर प्रमूख रविकिरण इंगवले यांनी सोङले. ते कोल्हापूर प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.तसेच कचरा नियोजन मंङळाचे अध्यक्ष असा उपरोधिक टोलाही यावेळी  इंगवले यांनी लगावला.माझ्याकङून काही र्गेरप्रकार घङला असल्यास त्याचे व्हीङीओ रेकाॅर्ङिंग पोलिस प्रशासनाकङे असल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

 

   यावेळी शिवसेना जिल्हा प्रमूख   संजय पवार म्हणाले"     विरोधकांनी द्वेशापोटी खोटे आरोप केले आहेत. यामूळे शिवसेना शहर प्रमूख रविकिरण इंगवले यांच्या पाठीशी जिल्ह्यातील शिवर्सेनिक खंबीर व ठामपणे उभा आहे.

   यावेळी बोलताना जिल्हाप्रमूख विजय देवणे म्हणाले" र्वेफ्लयग्रस्त ' हेतूपूरस्पर  व टारगेट करून क्षिरसागरांनी शहर प्रमूख रवि इंगवले यांच्यावर खोटे आरोप केले आहेत.याची  माहीती पक्षप्रमूख  व माजी मूख्यमंत्री उद्धव  ठाकरे  यांच्याकङे कळविली आहे. आरोप प्रत्यारोप करायचे असेल तर समोरा समोर येवून करा असे आव्हानही  यावेळी  देवणे यांनी केले.

      या वेळी शहरप्रमूख सूनिल मोदी, हर्षल सूर्वे, महीला आघाङीच्या स्मिता सावंत— मांढरे, दिपाली शिंदे, प्रिती क्षीरसागर आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top