लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वारसदार सावित्रीबाई मधुकर साठे यांचा सत्कार संपन्न...

0

 
 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी )


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* यांच्या पुतळ्याचे अनावरण रशिया ची राजधानी मॉस्को येथे *महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा ना. देवेंद्र फडणवीस साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

हि बाब संपूर्ण भारतीयांच्या साठी गर्वाची आहे

या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगाव ता. वाळवा येथे त्यांच्या कुटुंबातील मा सावित्रीबाई मधुकर साठे यांचा सत्कार *सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक* मा सत्यजित देशमुख यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे *मातंग चेतना परिषद चे सांगली जिल्हा प्रमुख* मा पै अभिमन्यू भोसले यांच्या उपस्थितीत वारसदारांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा ईश्वर रायन्नावर प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते  यावेळी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top