सांगलीतील कवठेमहांकाळ येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची माहिती देणाऱ्या डिजिटल व्हॅनचा शुभारंभ----*

0

 *सांगलीतील कवठेमहांकाळ येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची माहिती देणाऱ्या डिजिटल व्हॅनचा शुभारंभ----*  *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी* )


 अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा  नेते मा. खासदार राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 🇮🇳 *भारत जोडो यात्रेची* 🇮🇳 माहिती देणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील *डिजिटल (LED) व्हॅनचा*  शुभारंभ कार्यक्रम सोमवार दि.३१/१०/२०२२रोजी सकाळी११:००वाजता कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय येथे जिल्हा उपाध्यक्ष मा. बाळासाहेब (बापू)गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. तरी या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी तालुका अध्यक्ष मा. संजय (बापू)हजारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी मा. माणिकराव भोसले, कार्याध्यक्ष मा. अविराजे शिंदे (सरकार),जिल्हा काँग्रेसचे प्रतिनिधी मा. रावसाहेब शिंदे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, तालुका काँग्रेसचे खजिनदार मा. उदय (भैय्या)शिंदे, सेवादल अध्यक्ष मा. पोपट पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मा. वैभव गुरव, सेवादल चे मा. श्रीकांत फाकडे, मा. राजाराम साठे,मा. जहाँगीर शेख ,मळणंगाव  काँग्रेसचे अध्यक्ष मा. मुबारक मुल्ला, मा. प्रा. डॉ.मोहन लोंढे,मा. सम्राट भोसले, मा. प्रा.अजितराव ढेरे, मा.प्रा.शशिकांत पवार,मा. नवनाथ मंडले,मा. जगन्नाथ चव्हाण,प्रा. मा. लोमेश कोळेकर, मा. किरण जाधव,मा. कापसे सर,  चैतन्य पाटील व तमाम काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top