*कोल्हापुरात उद्या शनिवार दि. 4 /3 /2023 रोजी ,शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा----*

0

 *कोल्हापुरात उद्या शनिवार दि. 4 /3 /2023 रोजी ,शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा----* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )


https://youtu.be/Mj5-1iwfF20

 कोल्हापुरात उद्या शनिवार दि. ४/ ३/ २०२३ रोजी, सकाळी११:०० वाजता, शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी 

*आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील*,गटनेता काँग्रेस विधानपरिषद ,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीयांच्या नेतृत्वाखाली *गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय* पर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. सदर मोर्चास आजी माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, महानगरपालिका महापौर, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, तालुका अध्यक्ष,. शहर ब्लॉक अध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSUI, इंटक संघटना, ओबीसी सेल, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक सेल, असंघटित कामगार सेल, सांस्कृतिक सेल, परिवहन सेल, 


https://youtu.be/Mj5-1iwfF20



रोजगार स्वयंरोजगार सेल, अपंग सेल, माजी सैनिक संघटना, शिक्षक सेल, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन *सचिन प्रल्हाद चव्हाण* अध्यक्ष, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केले आहे.


https://youtu.be/Mj5-1iwfF20

Contact  9270135000  

Save gas 30% safety your Family 


https://youtu.be/Mj5-1iwfF20



Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top