*महाराष्ट्र राज्याचा सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या ठप्प झालेल्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प-- महाराष्ट्रराज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .*

0

 *महाराष्ट्र राज्याचा सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या ठप्प झालेल्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प-- महाराष्ट्रराज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .* 


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

( *अनिल जोशी* )



 महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा ठप्प झालेल्या विकासाला गती देणारा आहे असे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या सर्व योजना- घोषणा राबवून दाखवू व येत्या एक-दोन वर्षात, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे झालेल्या नुकसान भरून काढू असं उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा दिशादर्शक, विरोधी पक्षांच्या स्वप्नांची दशा करणारा, सर्वसामान्य जनतेला आनंद देणारा असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी दिला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top