सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर संपन्न.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


सांगलीत आज ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा .संजयजी बजाज साहेब व युवक शहर जिल्हा अध्यक्ष मा राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली  अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीरा अंतर्गत  आज ०८ जणांची मोतिबिंदू आँपरेशनची ९० वी बँच पार पडली , सदरचे मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.

      यावेळी पेशंटच्या भेटप्रसंगी राष्ट्रवादीचे सांगली शहर अध्यक्ष मा .सागर घोडके , कुपवाड शहर अध्यक्ष मा. तानाजी गडदे , कुपवाड शहर महिला अध्यक्षा वैशालीताई कळके ,तसेच  प्रभाग १६ मधील प्रमुख पाहुणे म्हणून मा. गॅब्रिएल तिवडे, मा. अर्जुन कांबळे ,सागर काटकर  तसेच डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे , शब्बीर मुल्ला रोहित आठवले उपस्थित होते.

           या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष डॉ शुभम जाधव , निलेश शहा,  रावसाहेब नलवडे , रोहित आठवले , अजीम मुल्ला, यांनी  केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top