पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या वतीने, स्वातंत्र्यसेनानी शहीद शिवराम हरी राजगुरू यांची जयंती व भारतीय काँग्रेस सेवा दलाचा शताब्दी महोत्सव साजरा.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी राजगुरुनगर,ता.खेड जि.पुणे येथे स्वातंत्र्य सेनानी शहीद शिवराम हरी राजगुरू यांची जयंती आणि अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मा.श्री लालजी देसाई साहेब,अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस सेवा दल हे होते,प्रस्तावनामा.श्री.विलास औताडे साहेब,अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल ह्यांनी मांडली, प्रसंगी राजगुरु यांचे वंशज मा.श्री सत्यशील राजगुरु आणि मा.श्री हर्षवर्धन राजगुरु यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी मा.श्री.संग्राम तावडे सचिव अखिल भारतीय काँग्रेस सेवादल तथा प्रभारी तेलंगणा राज्य,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या वतीने दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी राजगुरुनगर, ता.खेड जि.पुणे येथे स्वातंत्र्य सेनानी शहीद शिवराम हरी राजगुरू यांची जयंती आणि अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी मा.श्री लालजी देसाई साहेब,अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस सेवा दल हे होते,प्रस्तावनामा.श्री.विलास औताडे साहेब,अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल ह्यांनी मांडली,प्रसंगी राजगुरु यांचे वंशज मा. श्री सत्यशील राजगुरु आणि मा. श्री हर्षवर्धन राजगुरु यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी मा.श्री.संग्राम तावडे सचिव अखिल भारतीय काँग्रेस सेवादल तथा प्रभारी तेलंगणा राज्य,मा.श्री तेजेंद्र सिंह चौहान कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल,मा.श्री.उल्हास दादा पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,श्री.विजय डोळस अध्यक्ष खेड तालुका काँग्रेस, श्री.अशोक भुजबळ अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस सेवादल,श्री.अजित ढोले अध्यक्ष सांगली काँग्रेस सेवादल व इतर मान्यवर उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top