सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांचा ५९वा वाढदिवस,विविध उपक्रमांसहित मोठ्या उत्साहाने, शुभेच्छांच्या वर्षावाने साजरा.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

 सांगली जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार संजय (काका) पाटील यांचा ५९ वा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राज्यातील तसेच जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,कृषी, प्रशासकीय,उद्योग,व्यापार,क्रीडा,वाणिज्य,बँका,सामाजिक संस्था,यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार संजय (काका) पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

 ४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ०४.०० वाजता तासगाव शहरातील विटा रोड येथील कोहीनूर मंगल कार्यालयात तसेच सायंकाळी ०५:०० ते रात्री ०८:०० वाजता मराठा समाज सांगली येथे शुभेच्छा स्विकारल्या. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून तर काहींनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे आयोजन तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक प्रमूख युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी केले.     

लोकसभा सभापती मा.ओम बिर्लाजी,केंद्रीयमंत्री मा.अमित शहाजी,मा.नितीन गडकरी,मा.रामदास आठवले,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड,केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार केंद्रिय राज्यमंत्री कपिल पाटील,खासदार श्रीनिवास पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे,माजी मंत्री सदाभाऊ खोत,माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील,आमदार अनिल बाबर,आमदार गोपीचंद पडळकर,माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख,पृथ्वीराज देशमुख,माजी खासदार ए.टी.नाना पाटील,खासदार संजय मंडलिक साहेब,आमदार सुधीर गाडगीळ,भाजप नेते मकरंद देशपांडे,भाजप पश्चिम महाराष्ट्र लोकसभा समन्वयक शेखर इनामदार,माजी आमदार विलासराव जगताप,आमदार डॉ.विश्वजीत कदम,शिवाजीराव नाईक,माजी आमदार दिनकर पाटील,माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील,माजी आमदार सदाभाऊ पाटील, रासप अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब,मा.आ.उल्हास पाटील,मा.आ.नितीन शिंदे,भाजप शहर जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे,भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, वैभवकाका नायकवडी,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील, राहुल महाडिक, संग्रामसिंह देशमुख,माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर,सी.ई.ओ.तृप्ती दोडमिसे, माजी पोलिस कमिशनर गुलाबराव पोळ,भालचंद्र पाटील, अरविंद तांबवेकर,सुशांत खाडे,गौतम पवार,प्रकाश ढंग, पांडूरंग कोरे,सिद्धर्थ गाडगीळ, प्रकाश तात्या बिरजे,युवराज बावडेकर,अभय जैन,विक्रम सावर्डेकर,तौफिक हारूण शिकलगार,एस.पी.बसवराज तेली,भाजप प्रदेश उपाध्यक्ष निताताई केळकर,माजी जी.प सदस्य डी.के.काका पाटील, माजी समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे,जत विधानसभा निवडणूक प्रमुख रवी तमनगोंडा पाटील,माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, जिल्हा भाजपा सरचिटणीस सुनीलभाऊ पाटील, शंकर मोहिते, प्रांत उत्तम दिघे,तहसीलदार रविंद्र रांजणे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर तोरो,सांगली जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी,पोलिस उपअधिक्षक सागर कवडे,पोलीस अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर,पोलिस अप्पर अधिक्षक अशोक बनकर,पोलिस उपअधिक्षक सचिन थोरबोले,पी.आय.सोमनाथ वाघ,पुणे महावितरणचे शिंदे साहेब,गजानन कुल्लोळी,डॉक्टर राजेंद्र भागवत,डॉक्टर सुबोध उगाने,जयश्रीताई पाटील,उल्लासदादा पाटील,प्रमोद पाटील पुणे,प्रदीप वाले,एल.व्ही.कुलकर्णी, इंगवले गुरुजी, विष्णू माने, भाजप नेते राजाराम गरुड, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत माळी,सुहास पाटील,युवा नेते सुहास शिंदे,डॉ.राम हंकारे,माजी नगराध्यक्ष डॉ.विजय सावंत, मुख्यधिकारी पृथ्वीराज पाटील व सर्व नगरसेवक व स्टाफ,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष विलास पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष सुनील भाऊ जाधव,भाजप शहराध्यक्ष हणमंतकाका पाटील, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष दिग्विजय पाटील,विसापूर सर्कल अध्यक्ष नवनाथ पाटील,डॉ.पी.के.पाटील, शहराध्यक्ष माणिक जाधव,माजी पंचायत समिती सदस्य संतोष आठवले, उमेशदादा पाटील,अमोल माळी,माजी सभापती वैशाली पाटील,नरसोबा पाटील,श्रीकांत देशमुख,माजी जिल्हा उपाध्यक्ष सांगली बाबासाहेब पाटील,माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील,राजू म्हेत्रे,शरद मानकर,मा.डी.पी.डी.सी सदस्य सुखदेव पाटील,वसंतआबा चव्हाण,गजानन डोंबे, शाबाद मेहत्तर,बाळासाहेब सरदेशमुख,शंकर घुटुगडे,अमोल दूधगावे,प्रसाद कुलकर्णी,समीर देशमुख,रवींद्र पाटील,उद्धव पाटील,सुवर्ण जाधव,गणेश जतकर,रविकांत अडसूळ,तसेच जिल्ह्यातील सर्व आजी माजी नगराध्यक्ष,नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,जि.प.सदस्य व सर्व पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार संजय (काका) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना मोफत वैद्यकीय आरोग्य तपासणी,शस्त्रक्रिया शिबीर,नेत्र तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर,सांस्कृतिक कार्यक्रम,जिल्ह्यातील ग्रामपंचातीचे कार्यक्षेत्रात ग्राम स्वच्छता अभियान,क्रिकेट, कबड्डी,हॊलीबॉल स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top