महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग उपाध्यक्षपदी समीर कुपवाडे यांची निवड.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी समीर कुपवाडे यांची वर्णी लागली आहे.गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारे व माझी जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज यांचे विश्वासू खंदे समर्थक मा.समीर कुपवाडे यांची शिर्डी येथील ज्योत निष्ठेची लोकशाहीच्या संरक्षणाची या शिबिरामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या हस्ते राज्य उपाध्यक्षपदी पत्र देण्यात आले,त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवक सागर घोडके,विधानसभा क्षेत्राध्यक्ष मा.सचिन जगदाळे,सेवादल शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,कुपवाड अध्यक्ष तानाजी गडदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top