महाराष्ट्र राज्य पहिल्या टप्प्यातील सायंकाळी 5:00 वाजले पर्यंत मतदान 54.85% झाले असून,मतदान शांततेत पार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत 54.85% झाले असून,मतदान शांततेत पार पडले आहे.महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात गडचिरोली,भंडारा,गोंदिया, नागपूर,चंद्रपूर- रामटेक अशा 5 लोकसभा मतदारसंघात मतदान झाले असून,राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले आहे. 

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी 54.85% ही सायंकाळी 5:00 वाजले च्या दरम्यान असून,मतदान हे त्यामानाने चांगले झाले आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असून, महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या 5 मतदार संघातील मतदानाची टक्केवारीची शेवटचे वृत्त हाती आल्यानंतर सविस्तर बोलणे योग्य होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top